¡Sorpréndeme!

कमेन्ट करणाऱ्यांना गायत्री चांगलाच इंगा दाखवला | Gayatri Datar | Lokmat Filmy

2021-08-24 0 Dailymotion

सध्या गायत्री चला हवा येऊ द्या या विनोदी कर्यक्रमातून प्रेक्षकांच मनोरंजन करतेय...राज्यात चित्रिकरणावर निर्बंध असल्याने या कार्यक्रमाच शुटिंग जयपूरला सुरू आहे....तिच्या या वेगळ्या अंदाजाबाबत तिचे चाहते भरभरून कौतुक करत आहेत....मात्र काही जण टीकाही करताना दिसत आहेत त्याबद्दल गायत्रीला काय वाटते असे विचारले असता तिने सांगितले जर माझ्यावर होणारी टीका ही कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटीसिझम असेल तर मी त्याचे नक्कीच स्वागत करते....
जर एखाद्या टीका करणा-या व्यक्तीला माझी एखादी भूमिका आवडली नाही आणि ती का आवडली नाही त्यात काय दोष होते काय सुधारणा करायला हवी होती हे जर योग्य पद्धतीने सांगितले असेल आणि अशा पद्धतीने आणकी काही चाहत्यांनी मते व्यक्त केली असतील तर मी त्यावर नक्कीच विचार करते

#Gayatridatara #Tulapahtere #Chalahawayeudya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber